इचलकरंजी येथील पंचगंगा नदी पात्रात वाढत चाललेली जलपर्णी काढण्यासाठी माणुसकी फौंडेशनसरसावली आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने पंचगंगा नदी जलपर्णीमुक्त करण्यासाठी मागील तीन दिवसापासुन मोहीम हाती घेतली आहे. या कामात शहरातील सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन माणुसकी फौंडेशनने केले आहे.