Logo
ताज्या बातम्या

नोकरीची संधी! BMC मध्ये क्ष-किरण सहाय्यक [X-Ray Assistant] या पदासाठी भरती ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “मानव संसाधन समन्वयक” पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीबाबत जाणून घेऊ या! पदाचे नाव – मानव संसाधन समन्वयक पदसंख्या – 38 जागा शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) नोकरी ठिकाण – मुंबई वयोमर्यादा – किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – रु. १०००/- मागासवर्गीय प्रवर्ग – ९००/- अर्ज पद्धती – ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख – 24 फेब्रुवारी 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2024 अधिकृत वेबसाइट – https://www.mcgm.gov.in/ PDF जाहिरात https://shorturl.at/kCHK7 ऑनलाइन अर्ज करा https://shorturl.at/bvCK7 अधिकृत वेबसाइट https://www.mcgm.gov.in/ पदाचे नाव मानव संसाधन समन्वयक शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकीमधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज दिलेल्या संबंधित लिंकवर सादर करावा. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे. अधिक माहितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.