Logo
क्राईम

इचलकरंजी :लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने तरुणीचे लैंगिक शोषण

लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी विविध ठिकाणी नेऊन जबरदस्तीने तरुणीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी शहापूर पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने तक्रार दिली आहे. प्रतीक दिनेश नगरकर (वय २५), रजनी महेश नगरकर (दोघे रा. योगाश्रम, शहापूर) व आत्या मुन्नी (पूर्ण नाव माहिती नाही) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मूळची बिहारची असलेली तरुणी सध्या शहापूर परिसरात राहण्यास आहे.