Logo
ताज्या बातम्या

सरकारी नोकरीची संधी! आयकर, भारतीय रेल्वे आणि 'या' ठिकाणी आहेत शेकडो संधी, आजच अर्ज करा

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, उत्तर पश्चिम रेल्वेत भरती, MPCB आणि आयकर कार्यालय मुंबई या ठिकाणी शेकडो पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कुठे आणि कसा करायचा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी पदाचे नाव: प्रशासकीय अधिकारी (स्केल I-) (एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर) शैक्षणिक पात्रता: पदवी एकूण रिक्त जागा : 250 वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2024 अधिकृत संकेतस्थळ : uiic.co.in ------ उत्तर पश्चिम रेल्वेत भरती पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण आणि ITI एकूण रिक्त जागा : 1646 वयोमर्यादा : 24 वर्षापर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2024 अधिकृत संकेतस्थळ : rrcjaipur.in --- संरक्षण संशोधन आणि विकास संस्था रिक्त पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो शैक्षणिक पात्रता : पदवी / पदव्युत्तर पदवी एकूण रिक्त जागा : 09 वयोमर्यादा : 28 वर्षापर्यंत निवड पद्धत : मुलाखतीद्वारे मुलाखत दिनांक 22 ते 25 जानेवारी 2024 मुलाखतीचे ठिकाण : DROMI, Brig. S.K. Mazumdar Marg, Timarpur, Delhi-110054. अधिकृत संकेतस्थळ : drdo.gov.in https://drive.google.com/file/d/1wxWy0muMpRR_Nk6ZfZZbCFwByUczj788/view ----- MPCB कनिष्ठ लघुलेखक शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, शॉर्टहँड, टायपिंग एकूण जागा - 14 वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024 अधिकृत संकेतस्थळ : mpcb.gov.in ---- कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी पदवी एकूण जागा - 16 वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024 अधिकृत संकेतस्थळ : mpcb.gov.in ----- वरिष्ठ लिपिक शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी एकूण जागा - 10 वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024 अधिकृत संकेतस्थळ : mpcb.gov.in ------ कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, टायपिंग एकूण जागा - 06 वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024 अधिकृत संकेतस्थळ : mpcb.gov.in https://www.mpcb.gov.in/sites/default/files/MPCB%20Main%20Adv_merged.pdf -------- कार्यालय, प्रधान मुख्य आयकर आयुक्त, मुंबई इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स (ITI) शैक्षणिक पात्रता : पदवीधर आणि संबंधित क्रीडा पात्रता एकूण जागा - 14 वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024 अधिकृत वेबसाईट - incometaxmumbai.gov.in --- स्टेनोग्राफर शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण आणि संबंधित क्रीडा पात्रता एकूण जागा - 18 वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024 अधिकृत वेबसाईट - incometaxmumbai.gov.in --- टॅक्स असिस्टंट (TA) शैक्षणिक पात्रता : पदवीधर, संबंधित क्रीडा पात्रता एकूण जागा - 119 वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024 अधिकृत वेबसाईट - incometaxmumbai.gov.in ---- मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि संबंधित क्रीडा पात्रता. एकूण जागा - 137 वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024 अधिकृत वेबसाईट - incometaxmumbai.gov.in