Logo
ताज्या बातम्या

गटारीच्या दुरवस्थेमुळे सांडपाण्याचा प्रश्न गंभीर

तारदाळ येथे बौद्ध वस्ती परिसरात गटारीची दुरवस्था झाल्याने सांडपाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. भविष्यात सांडपाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनून नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता होत आहे. याचा विचार करुन ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ सदरची गटार दुरुस्त करुन नागरिकांना