Logo
ताज्या बातम्या

नोकरीची सुवर्णसंधी! एम्समध्ये (AIIMS) अंतर्गत नर्सिंग अधिकारी पदांची भरती; ऑनलाईन अर्ज

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) अंतर्गत “नर्सिंग अधिकारी” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2024 आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) ने नर्सिंग ऑफिसरच्या हजारो पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे देशातील विविध एम्समध्ये नर्सिंग ऑफिसरची पदे भरली जाणार आहेत. राज्यातील मुंबई एम्सचा देखील या भरती प्रक्रियेत समावेश आहे. एम्स दिल्लीने यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी केले आहे. पदाचे नाव – नर्सिंग अधिकारी शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे 📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator अर्ज शुल्क – सामान्य/ओबीसी उमेदवार – रु.3000/- SC/ST उमेदवार/EWS – रु.2400/- अपंग व्यक्ती – 0/- अर्ज पद्धती – ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2024 अधिकृत वेबसाईट – www.aiimsexams.ac.in या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन (पद्धतीने करायचा आहे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.