Logo
ताज्या बातम्या

नोकरीची संधी! भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये 490 जागांवरती भरती : ऑनलाईनअर्ज

भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये 490 जागांवरती भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये 490 जागांवरती भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत. पदाचे नाव व पदसंख्या पद क्र. पदाचे नाव पदसंख्या 1 ज्युनियर आर्किटेक्चर एक्झिक्युटिव 03 2 ज्युनियर सिव्हिल एक्झिक्युटिव 90 3 ज्युनियर इलेक्ट्रिकल एक्झिक्युटिव 106 4 ज्युनियर इलेक्ट्रॉनिक्स एक्झिक्युटिव 278 5 ज्युनियर IT एक्झिक्युटिव 13 एकूण 490 शैक्षणिक पात्रता पदाचे नाव शैक्षणिक पात्रता ज्युनियर आर्किटेक्चर एक्झिक्युटिव आर्किटेक्चर इंजिनिअरिंग पदवी आणि GATE 2024 ज्युनियर सिव्हिल एक्झिक्युटिव B.E. / B.Tech in Civil आणि GATE 2024 ज्युनियर इलेक्ट्रिकल एक्झिक्युटिव B.E. / B.Tech in Electrical आणि GATE 2024 ज्युनियर इलेक्ट्रॉनिक्स एक्झिक्युटिव B.E. / B.Tech in Electronics / Telecommunications / Electrical आणि GATE 2024 ज्युनियर IT एक्झिक्युटिव B.E. / B.Tech in Computer Science / Computer Engineering / IT / Electronics किंवा MCA आणि GATE 2024 वयोमर्यादा 01 मे 2024 रोजी 27 वर्षांपर्यंत SC / ST साठी 05 वर्ष सूट OBC साठी 03 वर्ष सूट नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत वेतन श्रेणी 40,000/- ते 1,40,000/- रु परीक्षा शुल्क General / OBC साठी ₹300/- SC / ST व महिलांसाठी फी नाही अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन अर्ज सुरू तारीख 02 एप्रिल 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 01 मे 2024 उमेदवार निवड प्रक्रिया GATE 2024 नुसार मेरिट लिस्ट कागदपत्रांची पडताळणी मेडिकल चाचणी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे ) सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा ) ईमेल आयडी, मोबाईल नंबर जातीचा दाखला पॅन कार्ड / आधार कार्ड डोमासाईल नॉन क्रेमिलेयर 10/12 वी प्रमाणपत्र पदवी प्रमाणपत्र संबंधित शैक्षणिक कागदपत्रे अपंग प्रमाणपत्र ( असेल तर ) EWS प्रमाणपत्र ( असेल तर ) अनुभव असल्याचे प्रमाणपत्र नावात बदल असल्यास त्याचा पुरावा अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे. फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा. त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या. फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा. स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक https://www.aai.aero/en/careers/recruitment