अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच , नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिती दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.
युनियन बँक ऑफ इंडिया
एकूण रिक्त जागा : 606
मुख्य व्यवस्थापक-आयटी
शैक्षणिक पात्रता : B.Sc./B.E./B.Tech.
एकूण जागा : 05
वयोमर्यादा : 30 ते 45 वर्षापर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट : unionbankofindia.co.in
वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी
शैक्षणिक पात्रता : B.Sc./B.E./B.Tech.
एकूण जागा : 42
वयोमर्यादा : 30 ते 45 वर्षापर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट : unionbankofindia.co.in
व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयात पदवीधर
एकूण जागा : 447
वयोमर्यादा : 30 ते 45 वर्षापर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट : unionbankofindia.co.in
सहायक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : B.E./B. टेक. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
एकूण जागा : 108
वयोमर्यादा : 30 ते 45 वर्षापर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट : unionbankofindia.co.in
https://www.unionbankofindia.co.in/pdf/notification-02-02-24.pdf
पंजाब नॅशनल बँक
ऑफिसर-क्रेडिट JMGS I
शैक्षणिक पात्रता : CA/CMA (ICWA)
एकूण जागा : 1000
वयोमर्यादा : 28 ते 38 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : pnbindia.in
मॅनेजर-फॉरेक्स MMGS II
शैक्षणिक पात्रता : MBA किंवा मॅनेजमेंट डिप्लोमा
एकूण जागा : 15
वयोमर्यादा : 28 ते 38 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : pnbindia.in
मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS II
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech
एकूण जागा : 05
वयोमर्यादा : 28 ते 38 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : pnbindia.in
सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS III
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech
एकूण जागा : 05
वयोमर्यादा : 28 ते 38 वर्ष
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : pnbindia.in
https://drive.google.com/file/d/187T6hqdakkR3A0CpynSmOq7gkJNCsXoc/view
कल्याण डोंबिवली महानगरपालिका
वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : MBBS/BAMS, अनुभव
एकूण जागा : 67
वयाची अट: 70 वर्षांपर्यंत
ऑफलाईन करण्याची शेवटची तारीख : 14 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट - kdmc.gov.in
बहुउद्देशीय कर्मचारी
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स
एकूण जागा : 75
वयाची अट : 18 ते 38 वर्षांपर्यंत
ऑफलाईन करण्याची शेवटची तारीख : 14 फेब्रुवारी 2024
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण: आचार्य अंत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल , पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे
अधिकृत वेबसाईट - kdmc.gov.in
भारतीय तटरक्षक दल
पदाचे नाव: नाविक (जनरल ड्युटी-GD)
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)
एकूण जागा : 260
वयाची अट : 18 ते 22 वर्ष
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 फेब्रुवारी 2024
indiancoastguard.gov.in
https://drive.google.com/file/d/10Noxv_g-Ls-QNeH5AE9QjDU2eOQtKrj6/view
https://drive.google.com/file/d/1Vbc6SYM3DWCMcZD6RTXLbuH1koW6THR9/view