Logo
ताज्या बातम्या

१० वी पास, ITI ते पधवीधर उमेदवारांना AIASL मध्ये नोकरीची संधी! ‘या’ पदांच्या ८२८ जागांसाठी भरती सुरु

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत, ‘डेप्युटी मॅनेजर रॅम्प/ मेंटेनेंस, ड्यूटी मॅनेजर-रॅम्प, ज्युनियर ऑफिसर टेक्निकल, रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव, यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर, ड्यूटी ऑफिसर – पॅसेंजर, ड्यूटी मॅनेजर – कार्गो, ड्यूटी ऑफिसर/ज्युनियर ऑफिसर -कार्गो, सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव, कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव’ या पदांच्या जवळपास ८२८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मुलाखतीचा पत्ता आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहीती जाणून घेऊया. एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड भरती २०२४ – पदाचे नाव – डेप्युटी मॅनेजर रॅम्प/ मेंटेनेंस, ड्यूटी मॅनेजर-रॅम्प, ज्युनियर ऑफिसर टेक्निकल, रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव, यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर, ड्यूटी ऑफिसर – पॅसेंजर, ड्यूटी मॅनेजर – कार्गो, ड्यूटी ऑफिसर/ज्युनियर ऑफिसर -कार्गो, सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव, कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव. एकूण रिक्त पदे – ८२८ शैक्षणिक पात्रता – डेप्युटी मॅनेजर रॅम्प/ मेंटेनेंस : पदवीधर + १८ वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + १८ वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी/ MBA + १५ वर्षे अनुभव. ड्यूटी मॅनेजर- रॅम्प : पदवीधर + १६ वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा. ज्युनियर ऑफिसर टेक्निकल : मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी + HMV. रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव : मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा मोटर व्हेईकल ऑटो इलेक्ट्रिकल/ AC/ डिझेल मेकॅनिक/ बेंच फिटर/ वेल्डर विषयात ITI/ NCVT + HVM. यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर : १० वी पास + HVM. ड्यूटी मॅनेजर – पॅसेंजर : पदवीधर + १६ वर्षे अनुभव. ड्यूटी ऑफिसर – पॅसेंजर : पदवीधर + १२ वर्षे अनुभव. ड्यूटी मॅनेजर – कार्गो : पदवीधर + १६ वर्षे अनुभव. ड्यूटी ऑफिसर – कार्गो : पदवीधर + १२ वर्षे अनुभव. ज्युनियर ऑफिसर – कार्गो : पदवीधर + १२ वर्षे अनुभव किंवा पदवीधर + MBA + ६ वर्षे अनुभव. सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव : पदवीधर + ५ वर्षे अनुभव. कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव : पदवीधर. अर्ज फी – खुला प्रवर्ग – ५०० रुपये. मागासवर्गीय/ माझी सैनिक – फी नाही. वयोमर्यादा – खुला प्रवर्ग – कृपया जाहिरात बघा. ओबीसी – ३ वर्षे सूट. मागासवर्गीय -५ वर्षे सूट. नोकरीचे ठिकाण – मुंबई. अधिकृत बेवसाईट – https://www.aiasl.in/ मुलाखतीचे ठिकाण – GSD कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशन जवळ, CSMI विमानतळ, टर्मिनल-२, गेट क्रमांक ५, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई – ४०००९९ मुलाखतीची तारीख – मुलाखतीची सुरवात – १८ डिसेंबर २०२३ सकाळी ९ पासून. मुलाखतीचा शेवट – २३ डिसेंबर २०२३ दुपारी १२ पर्यंत. भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा. https://drive.google.com/file/d/1V4U9wx4E9yF_5CcP_LsPDhvLrUtLg-Kg/view