Logo
ताज्या बातम्या

१० वी पास उमेदवारांना मेट्रोत नोकरीचे मोठी संधी! महा-मेट्रो अंतर्गत ‘या’ पदांच्या १३४ जागांसाठी भरती सुरु

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण १३४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. महाराष्ट्र मेट्रो रेल भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२३ आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ. महाराष्ट्र मेट्रो रेल भरती २०२३ –पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार एकूण पदसंख्या – १३४ शैक्षणिक पात्रता – १० वी पास नोकरीचे ठिकाण – नागपूर, पुणे आणि नवी मुंबई. वयोमर्यादा – १७ ते २४ वर्षे अर्ज शुल्क – १०० अर्जाची पद्धत – ऑनलाईनमहत्वाच्या तारखा – अर्ज सुरू होण्याची तारीख – २८ ऑक्टोबर २०२३ अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ नोव्हेंबर २०२३ अधिकृत वेबसाईट – https://www.punemetrorail.org/ ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक – https://recruitment.mahametro.org/TradeApp/Login/Home पगार – भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना महिना ८ हजार ५० रुपये पगार दिला जाणार आहे. असा करा अर्ज – भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख२८ ऑक्टोबर २०२३ आहे. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज/ कागदपत्रे विचारात घेतली जाणार नाहीत. भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी या (https://drive.google.com/file/d/1RxfnXH7NA8BmoAlOq0MtpgsE5TYCpQLh/view) लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.