Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : आरोग्य शिबिराचा असंख्य रुग्णांनी घेतला लाभ

इचलकरंजी येथील महेश सेवा समिती येथे कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा आयोजित श्री दगडुलाल मर्दा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन आम. प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या शिबिराचा असंख्य रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष माहेश्वरी समाजाचे जिल्हाध्यक्ष नितीन प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या शिबिराचा असंख्य रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष माहेश्वरी समाजाचे जिल्हाध्यक्ष नितीन धूत, आखिल भारतीय मारवाडी युवा मंच अध्यक्ष सुरेंद्र भट्टड, प्रोजेक्ट चेअरमन राधेश्याम भुतडा, नंदकिशोर भूतडा, डॉ. कित्तुरे, आनंद बांगड, विनित तोष्णीवाल, नंदकिशोर भूतडा यांच्यासह रुग्ण उपस्थित होते.