भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्जाची पद्धत आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (Maharashtra Real Estate Regulatory Authority) म्हणजेच महारेरा अंतर्गत वरिष्ठ कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ कायदेशीर सल्लागार, महारेरा फेलोशिप पदाच्या १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०२३ आहे. तर भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्जाची पद्धत आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.