मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या एकूण 09 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा.
मुंबई मेट्रो रेल भरती 2024
📝 कसा करावा अर्ज ? – ऑनलाईन
👉 इतकी असेल पदसंख्या– 09 जागा
🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
📍 नोकरीचे ठिकाण – मुंबई
⏰ अर्ज सुरु होण्याची तारीख : 16 March 2024
⌛ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 April 2024
✅ अधिकृत वेबसाईट – mmrcl.com
पदाचे नाव पदसंख्या
सहायक महाव्यवस्थापक (सुरक्षा) 01
सहायक महाव्यवस्थापक (आरएस) 01
सहायक व्यवस्थापक (पीआर) 01
सहायक व्यवस्थापक (अग्निशामक) 01
उपअभियंता (सुरक्षा) 01
कनिष्ठ अभियंता-II (EGM) 01
अग्निशमन निरीक्षक 01
कनिष्ठ अभियंता – II (सिव्हिल) 01
सीनिअर असिस्टंट (एचआर) 01
उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.