Logo
राजकारण

लोकसभा निवडणुकीत महायुती सर्व रेकॉर्ड मोडेल : देवेंद्र फडणवीस

लोकसभा निवडणुकीत महायुती मागील २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीतील सर्व रेकॉर्ड मोडेल. महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील आणि पुन्हा मोदी सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.१६) पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.