Logo
ताज्या बातम्या

नोकरीची सुवर्णसंधी! कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1930 जागांसाठी भरती! ऑनलाइन अर्ज

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भारतीय वन विभागात नौकरीची संधी चालून आली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी आपला अर्ज लवकरात लवकर खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन दाखल करावेत. रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या :- 1930 पदाचा तपशील :- नर्सिंग ऑफिसर आवश्यक शैक्षणिक अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून Bsc (hons.) किंवा B.Sc. (नर्सिंग) शाखेतील पदवी असलेला उमेदवार पात्र आहे. किंवा GNM आणि 01 वर्ष अनुभव वया संबंधित पात्रता :- उमेदवाराचा वय 27 मार्च 2024 रोजी 18 वर्षे ते 30 वर्षांपर्यंत असावे. (नियमाप्रमाणे OBC विद्यार्थ्यांना 03 वर्षाची तर SC, ST उमेदवारांना 05 अतिरिक्त सुट आहे.) अर्जाचा शुल्क :- सर्वसाधारण, ओबीसी व EWS - 25 रुपये तर SC, ST,अपंग व महिला - शुल्क नाही नौकरीचे स्थान :- संपूर्ण भारतात कोठेही ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक :- 27 मार्च 2024 भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ https://upsc.gov.in/