भारतीय हवाई दलाने अग्निवीरयुत इनटेक 01/2025 बॅच अंतर्गत 3500 अग्निवीर पदांसाठी पात्र आणि इच्छुक अर्जदारांकडून अर्ज मागवले आहेत. ज्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यास इच्छा आहे त्यांनी भारतीय वायुसेना भरती 2024 साठी 27th जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरतीबद्दल अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा आणि आमच्या वेबसाइट अधिसूचनास परवानगी द्या
एकूण : 3500 जागा
पदाचे नाव : अग्निवीर (भारतीय वायुसेना अग्निवीर वायु सेवा ०१/२०२५)
शैक्षणिक पात्रता :
गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीसह विज्ञान शाखेत १२वी उत्तीर्ण – एकूण ५०% गुणांसह समतुल्य किंवा
तीन वर्षांचा अभियंता पदविका किंवा
भौतिकशास्त्र आणि गणित यासारख्या व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा Vacational अभ्यासक्रम
वयोमर्यादा : 02 जानेवारी 2004 ते 02 जुलै 2007 दरम्यान जन्मलेले उमेदवार
शारीरिक पात्रता
पुरुषांची उंची – 152.2 सेमी व छाती 77 सेमी विस्तारासह 05 सेमी
महिलाची उंची – 152 सेमी व छाती सामान्य, विस्तारित 05 सेमी
निवड पद्धत:
पहिला टप्पा – ऑनलाइन चाचणी
दुसरा टप्पा – शारीरिक चाचणी
तिसरा टप्पा – वैद्यकीय परीक्षा
अर्ज शुल्क: रु 550/-
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 फेब्रुवारी 2023