Logo
ताज्या बातम्या

नोकरीची सुवर्णसंधी! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 3000 जागांसाठी भरती, मुंबई महापालिका, महाजेनको आणि 'या' ठिकाणीही संधी; आजच अर्ज करा

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिती दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील. खालील ठिकाणी नोकरीच्या संधी आहेत, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मुंबई रिक्त पदाचे नाव : कंपनी सचिव शैक्षणिक पात्रता : कंपनी सचिव (CS) एकूण जागा - 01 वयोमर्यादा : 35 वर्षापर्यंत अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : Deputy General Manager (HRD), The Cotton Corporation of India Ltd., 5th Floor, Kapas Bhavan, Plot No.3 A, Sector-10, C.B.D Belapur, Navi-Mumbai-400 614 (M.S). अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 01 मार्च 2024 आहे. अधिकृत संकेतस्थळ : cotcorp.org.in ---- राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था पुणे रिक्त पदाचे नाव : सहाय्यक अभियंता शैक्षणिक पात्रता :बी.ई. किंवा समतुल्य पदाची संख्या- निर्दिष्ट नाही वयोमर्यादा : 40 वर्षापर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2024 अधिकृत संकेतस्थळ : nibmindia.org --- बृहन्मुंबई महानगरपालिका पदाचे नाव: मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) शैक्षणिक पात्रता:कोणत्याही शाखेतील पदवी किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा एकूण जागा - 38 जागा वयाची अट: 18 ते 38 वर्षे Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2024 अधिकृत वेबसाईट - portal.mcgm.gov.in https://drive.google.com/file/d/1UQFS2dwFLPDtLuMBpayNAf0zQmqidalm/view https://drive.google.com/file/d/1P4srJ1cHJuMrcm9vAf6x0w4jw_HvO9WX/view https://drive.google.com/file/d/1zJlyZh7bhkfVPCEhqYXIQJFQIH5bOnCC/view --------- केंद्रीय लोकसेवा आयोग असिस्टंट डायरेक्टर (Cost) शैक्षणिक पात्रता: CA एकूण जागा - 36 वयाची अट: 35 वर्षापर्यंत Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मार्च 2024 upsc.gov.in --- स्पेशलिस्ट ग्रेड-III शैक्षणिक पात्रता: MBBS एकूण जागा - 32 वयाची अट: 40 ते 45 वर्षापर्यंत Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मार्च 2024 upsc.gov.in --- असिस्टंट कॉस्ट अकाउंट्स ऑफिसर शैक्षणिक पात्रता: B.Com एकूण जागा - 07 वयाची अट: 35 वर्षापर्यंत Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मार्च 2024 upsc.gov.in ---- असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर शैक्षणिक पात्रता: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी एकूण जागा - 01 वयाची अट: 38 वर्षापर्यंत Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मार्च 2024 upsc.gov.in https://drive.google.com/file/d/1f9eDE-NItJxf8oI1MhiQ55EMlSrLscPc/view ------- नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन एकूण रिक्त जागा : 110 डेप्युटी मॅनेजर (Electrical Erection) शैक्षणिक पात्रता:B.E/B.Tech एकूण जागा - 20 वयोमर्यादा : 40 वर्षांपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मार्च 2024 अधिकृत संकेतस्थळ : ntpc.co.in --- डेप्युटी मॅनेजर (Mechanical Erection शैक्षणिक पात्रता:B.E/B.Tech एकूण जागा - 50 वयोमर्यादा : 40 वर्षांपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मार्च 2024 अधिकृत संकेतस्थळ : ntpc.co.in --- डेप्युटी मॅनेजर C&I Erection शैक्षणिक पात्रता:B.E/B.Tech एकूण जागा - 10 वयोमर्यादा : 40 वर्षांपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मार्च 2024 अधिकृत संकेतस्थळ : ntpc.co.in ---- डेप्युटी मॅनेजर (Civil/Construction) शैक्षणिक पात्रता:B.E/B.Tech एकूण जागा - 30 वयोमर्यादा : 40 वर्षांपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मार्च 2024 अधिकृत संकेतस्थळ : ntpc.co.in https://drive.google.com/file/d/11kp4JVUYcNYdokvjCd3WGVhWK_tsi1To/view ------ महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. एकूण रिक्त जागा : 15 सहाय्यक खाण व्यवस्थापक शैक्षणिक पात्रता : खाण अभियांत्रिकी एकूण जागा - 02 वयोमर्यादा : 33 ते 55 वर्षापर्यंत ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 11 मार्च 2024 अधिकृत संकेतस्थळ : mahagenco.in ----- सर्वेक्षक शैक्षणिक पात्रता : डिप्लोमासह सर्वेक्षक प्रमाणपत्र एकूण जागा - 02 वयोमर्यादा : 33 ते 55 वर्षापर्यंत ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 11 मार्च 2024 अधिकृत संकेतस्थळ : mahagenco.in ----- ओव्हरमॅन शैक्षणिक पात्रता : खाणकाममध्ये डिप्लोमा एकूण जागा - 04 वयोमर्यादा : 33 ते 55 वर्षापर्यंत ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 11 मार्च 2024 अधिकृत संकेतस्थळ : mahagenco.in ---- खाण सिरदार शैक्षणिक पात्रता : सिरदार यांचे प्रमाणपत्र एकूण जागा - 04 वयोमर्यादा : 33 ते 55 वर्षापर्यंत ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 11 मार्च 2024 अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Dy. General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019. अधिकृत संकेतस्थळ : mahagenco.in https://drive.google.com/file/d/1DIglAwMNPK7PGOhnaR9_kNmlNwx7iiEa/view ------- DRDO एकूण रिक्त जागा : 90 पदवीधर प्रशिक्षणार्थी शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेडमध्ये ITI एकूण जागा - 15 ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 मार्च 2024 अधिकृत संकेतस्थळ : drdo.gov.in ---- तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेडमध्ये ITI एकूण जागा - 10 ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 मार्च 2024 अधिकृत संकेतस्थळ : drdo.gov.in ---- ट्रेड (ITI) शिकाऊ शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेडमध्ये ITI एकूण जागा - 65 ऑफलाईन पत्ता- Advanced Systems Laboratory (ASL) कांचनबाग, PO, हैदराबाद-500058 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 मार्च 2024 अधिकृत संकेतस्थळ : drdo.gov.in https://www.drdo.gov.in/drdo/sites/default/files/career-vacancy-documents/advtApprASL21022024.pdf ---- स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. दाचे नाव: ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी) (OCTT) शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा Total: 314 जागा वयाची अट: 18 ते 28 वर्षे Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 मार्च 2024 sail.co.in ------ Central Bank of India पदाचे नाव: अप्रेंटिस (Apprentice) शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी Total: 3000 जागा वयाची अट: 20 ते 28 वर्षे Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 मार्च 2024 centralbankofindia.co.in ---- विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर रिक्त पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. (भौतिकशास्त्र) एकूण रिक्त जागा : 01 अर्ज करण्याची पद्धत : ईमेलद्वारे - brsankapal@phy.vnit.ac.in अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 29 मार्च 2024 अधिकृत संकेतस्थळ : vnit.ac.in https://drive.google.com/file/d/1cZ6hCzuF8nh7j43CAwTwewtzXMJnC_kO/view https://drive.google.com/file/d/1kECBlLSZ-X97PYGseBT8ul0t_rhjF4yC/view https://drive.google.com/file/d/1ZxOM5a4sGghbQjCSepukS8H5RVAuZRJ5/view