Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून खोतवाडी तारदाळ रस्ता सुधारना कामाचा शुभारंभ

रविवार दिनांक 18 फेब्रुवारी दुपारी बारा वाजता इचलकरंजी आमदार प्रकाश आवडे यांच्या विशेष प्रयत्नातून व माझी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या दोन कोटी 66 लाख रुपये निधीतून खोतवाडी तारदाळ येथे रस्ता सुधारना कामाचे उद्घाटन आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच कोरोची जिल्हा परिषद सदस्य, ताराराणी अध्यक्ष पदी अमर खोत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आमदार प्रकाश आवाडे व राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात तारदाळ खोतवाडी परिसरातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.यावेळी तारदाळ ग्रामपंचायत च्या वतीने आमदार प्रकाश आवाडे व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.