Logo
राजकारण

मनोज जरांगे पाटलांनी घेतलं एक घोट पाणी

शनिवारी मनोज जरांगे पाटील यांनी महंत शिवाजी महाराज यांचा मान राखत आणि त्यांच्या विनंतीला सहमती दर्शवत पाण्याचा एक घोट घेतला आहे. शिवाजी महाराज हे बीड जिल्ह्यातील नारायण गडाचे महंत आहेत. त्यांनी शनिवारी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली.