Logo
ताज्या बातम्या

शिक्षक नेते मान अशोक कानडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कोपरगाव तालुक्यासह संपुर्ण जिल्हयात आपले संघटन कौशल्य सिद्ध करणारे, शिक्षकांच्या अडीअडचणी सोडविण्यात अग्रेसर असणारे मान. अशोक कानडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अशोक कानडे यांनी संघटनेच्या विविध पदावर काम केले आहे आणि आजही ते कार्य करत आहे.. त्यांना संघटन कामाचा मोठा अनुभव आहे. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. शुभेच्छुक कोपरगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघ.