नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असून त्यासाठी काय पात्रता आहे आणि अर्ज कुठे, कसा करायचा याची सविस्तर माहिती येथे वाचा.
MSCE Pune Recruitment 2024 :
मुख्य लिपिक
शैक्षणिक पात्रता : पदवी परीक्षा उत्तीर्ण, टंकलेखन
एकूण जागा - 06
वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षापर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळ : mscepune.in
-----
वरिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता : टंकलेखन पदाचा अनुभव, एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण
एकूण जागा - 14
वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षापर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळ : mscepune.in
---
निम्नश्रेणी लघुलेखक
शैक्षणिक पात्रता : पदवी परीक्षा उत्तीर्ण, टंकलेखन
एकूण जागा - 03
वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षापर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळ : mscepune.in
------
सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस (Security Printing Press)
एकूण रिक्त जागा : 97
सुपरवाइजर (TO-Printing)
शैक्षणिक पात्रता : टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी B.Tech/B.E/BSc
एकूण जागा - 02
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळ : spphyderabad.spmcil.com
-----
सुपरवाइजर (Tech-Control)
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी डिप्लोमा किंवा B.Tech/B.E/BSc
एकूण जागा - 05
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळ : spphyderabad.spmcil.com
----
ज्युनियर ऑफिस असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : NCVT/SCVT ITI (Fitter)
एकूण जागा - 12
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळ : spphyderabad.spmcil.com
---
ज्युनियर टेक्निशियन (Printing/Control)
शैक्षणिक पात्रता : NCVT/SCVT ITI (Welder)
एकूण जागा - 68
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळ : spphyderabad.spmcil.com
-----
सीमा सुरक्षा दल (Border Security Force)
हेड कॉन्स्टेबल (Works)
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा.
एकूण जागा - 13
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षांपर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळ : rectt.bsf.gov.in
------
कॉन्स्टेबल (Generator Operator)
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि ITI
एकूण जागा - 13
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षांपर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024
---
कॉन्स्टेबल (Lineman)
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि ITI
एकूण जागा - 09
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षांपर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळ : rectt.bsf.gov.in
----
असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (Assistant Sub Inspector)
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयांत डिप्लोमा
एकूण जागा : 11
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षांपर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळ : rectt.bsf.gov.in
----
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर
सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधारक
एकूण जागा - 01
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट -shrituljabhavani.org
----
जनसंपर्क अधिकारी
शैक्षणिक पात्रता : B.S.W. किंवा B.B.A.
एकूण जागा - 02
वयोमर्यादा : वय 18 ते 30 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट -shrituljabhavani.org
---
लिपिक-टंकलेखक
शैक्षणिक पात्रता : पदवीधारक
एकूण जागा - 10
वयोमर्यादा : वय 18 ते 30 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट -shrituljabhavani.org
----
शिपाई
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
एकूण जागा - 10
वयोमर्यादा : वय 18 ते 30 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट - shrituljabhavani.org