Logo
ताज्या बातम्या

नोकरीची संधी!महावितरणमध्ये 5347 जागांसाठी मेगाभरती जाहीर: ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल होईल. एकूण रिक्त जागा : 5347 पदाचे नाव: विद्युत सहाय्यक शैक्षणिक पात्रता: (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र. वयोमर्यादा : 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट] परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹250/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/- ] पगार : 17,000/- रुपये परीक्षा (Online): फेब्रुवारी/मार्च 2024 नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in