Logo
ताज्या बातम्या

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय स्टेट बँकेत भरती : ऑनलाइन अर्ज

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत.त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिती दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील. खालील ठिकाणी नोकरीच्या संधी आहेत. RITES लि. एकूण रिक्त जागा : 68 रिक्त पदाचे नाव कनिष्ठ डिझाइन अभियंता शैक्षणिक पात्रता : पदवीधर अभियंता एकूण जागा - 13 वयोमर्यादा : 55 वर्षे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ मार्च २०२४ अधिकृत वेबसाईट : rites.com ---- CAD ड्राफ्ट्समन शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा / आयटीआय ड्राफ्ट्समन एकूण जागा - 55 वयोमर्यादा : 55 वर्षे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 मार्च 2024 अधिकृत वेबसाईट : rites.com --- भाभा अणु संशोधन केंद्र पदाचे नाव : तंत्रज्ञ/बी शैक्षणिक पात्रता : एसएससी किंवा एचएससी एकूण रिक्त जागा : 04 वयोमर्यादा : 50 वर्षापर्यंत मुलाखतीद्वारे मुलाखत दिनांक : 22 फेब्रुवारी 2024 अधिकृत संकेतस्थळ : barc.gov.in https://www.rites.com/Upload/Career/49_24-58_24_pdf-2024-Jan-25-16-26-31.pdf https://drive.google.com/file/d/1onkWFDTccMvAMMbCwSCXEqsdyLW94hZi/view -------- भारतीय स्टेट बँक असिस्टंट मॅनेजर (Security Analyst) शैक्षणिक पात्रता: BE/B.Tech एकूण जागा - 23 वयाची अट- 30 वर्षे Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2024 अधिकृत वेबसाईट - sbi.co.in ---- डेप्युटी मॅनेजर (Security Analyst) शैक्षणिक पात्रता: BE/B.Tech एकूण जागा - 51 वयाची अट- 35 वर्षे Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2024 अधिकृत वेबसाईट - sbi.co.in ---- मॅनेजर (Security Analyst) शैक्षणिक पात्रता: BE/B.Tech एकूण जागा - 03 वयाची अट- 38 वर्षे Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2024 अधिकृत वेबसाईट - sbi.co.in ---- असिस्टंट जनरल मॅनेजर शैक्षणिक पात्रता: BE/B.Tech एकूण जागा - 3 वयाची अट- 38 वर्षे Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2024 अधिकृत वेबसाईट - sbi.co.in --- मॅनेजर (Credit Analyst) शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी एकूण जागा - 50 वयाची अट- 42 वर्षे Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2024 अधिकृत वेबसाईट -sbi.co.in https://drive.google.com/file/d/13g6TnkJ8z-09eXdZoi9OjR34QP6qWiCU/view ---------- भारतीय विमानतळ प्राधिकरण Total - 490 ज्युनियर एक्झिक्युटिव (आर्किटेक्चर) शैक्षणिक पात्रता: आर्किटेक्चर इंजिनिअरिंग पदवी एकूण जागा - 03 वयाची अट: 27 वर्षांपर्यंत. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मे 2024 अधिकृत वेबसाईट - aai.aero ---- ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल) शैक्षणिक पात्रता: B.E./B.Tech (Civil) एकूण जागा - 90 वयाची अट: 27 वर्षांपर्यंत. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मे 2024 अधिकृत वेबसाईट - aai.aero --- ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) शैक्षणिक पात्रता: B.E./B.Tech (Electrical) एकूण जागा - 106 वयाची अट: 27 वर्षांपर्यंत. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मे 2024 अधिकृत वेबसाईट - aai.aero ---- ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स) शैक्षणिक पात्रता: B.E./B.Tech (Electronics/ Telecommunications) एकूण जागा - 278 वयाची अट: 27 वर्षांपर्यंत. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मे 2024 अधिकृत वेबसाईट - aai.aero ---- ज्युनियर एक्झिक्युटिव (IT) शैक्षणिक पात्रता: B.E./B.Tech (Computer Science/ Engineering) एकूण जागा - 13 वयाची अट: 27 वर्षांपर्यंत. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मे 2024 अधिकृत वेबसाईट - aai.aero https://drive.google.com/file/d/1oKDFbnha9bhuhHXKdVjTuv0uobr4G4hN/view ----- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ रिक्त पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक आणि समकक्ष शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी. रिक्त पदांची संख्या : 64 वयोमर्यादा : 38 वर्षापर्यंत ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 15 मार्च 2024 अर्ज पाठविण्याचा पत्ता : “The Registrar, Maharashtra Animal and Fishery Sciences University, Futala Lake Road, Nagpur- 440001 (M.S.)”. अधिकृत संकेतस्थळ : mafsu.in ---- ठाणे महानगरपालिका आरोग्य विभाग स्त्रीरोग तज्ञ शैक्षणिक पात्रता : MBBS MD/DNB, OBGY एकूण जागा - 20 वयोमर्यादा - 38 वर्षे मुलाखतीची तारीख : 26 फेब्रुवारी ते 01 मार्च 2024 अधिकृत वेबसाईट : thane.nic.in ---- परिचारीका/ स्टाफ नर्स शैक्षणिक पात्रता : H.S.C. उत्तीर्ण एकूण जागा - 100 वयोमर्यादा - 38 वर्षे मुलाखतीची तारीख : 26 फेब्रुवारी ते 01 मार्च 2024 अधिकृत वेबसाईट : thane.nic.in ---- प्रसाविका शैक्षणिक पात्रता : H.S.C. उत्तीर्ण एकूण जागा - 100 वयोमर्यादा - 38 वर्षे मुलाखतीची तारीख : 26 फेब्रुवारी ते 01 मार्च 2024 अधिकृत वेबसाईट : thane.nic.in