Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

पंचगंगा नदी परिसरातील जुना यशोदा पुलाच्या ठिकाणी आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ५ कोटी ७४ लाख रुपये निधीतून बॉक्ससेल (कमान) पूल बांधण्यात येणार आहे. या कामाची पायाभरणी तसेच रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कामामुळे गावभाग मळेभागातील नागरिकांना सतावणारा पुराचा प्रश्न दूर होण्यास मदत होणार आहे.