Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :भाजप राबविणार गाव चलो अभियान

इचलकरंजी शहर भाजपाकडून शहरासह ग्रामीण भागात ४ ते ११ फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी 'घर चलो अभियान' राबविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपाचे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी दिली. यावेळी जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, शहराध्यक्ष पै. अमृत भोसले, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ अध्यक्ष अशोक स्वामी, जिल्हा उपाध्यक्ष मनोज हिंगमिरे, सौ. अश्विनी कुबडगे, मिश्रीलाल जाजू, जयेश बुगड, पांडुरंग म्हातुगडे, सरचिटणीस बालकृष्ण तोतला, सरचिटणीस उत्तम चव्हाण कार्यकर्ते उपस्थित होते.