Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :डॉ. राजू पुजारी यांना लोकरत्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार

इचलकरंजी येथील वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते व पशु वैद्यकीय डॉ. राजू मनगु पुजारी यांना राज्यस्तरीय लोकरत्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण लवकरच एका शानदार सोहळ्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.