महावितरण कंपनीमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. “विद्युत सहायक” पदांच्या एकूण 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२४ आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाइन करण्याची लिंक सुरू झाली आहे.
पदाचे नाव – विद्युत सहायक
पदसंख्या – 5347 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे
परीक्षा शुल्क –
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST
मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाइन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.
अधिकृत वेबसाइट – https://www.mahadiscom.in/
पदाचे नाव वेतनश्रेणी
विद्युत सहायक
प्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये १५,०००/-
द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,०००/-
तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये १७,०००/-
PDF जाहिरात
https://shorturl.at/fqSZ4
ऑनलाइन अर्ज करा https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
अधिकृत वेबसाइट https://www.mahadiscom.in/