Logo
ताज्या बातम्या

१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात बंपर भरती! थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी, ना परीक्षा ना मुलाखत

इंडिया पोस्ट अंतर्गत ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट www.indiapost.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची आणि हार्ड कॉपी जमा करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४२ दिवस आहे, म्हणजे १६ फेब्रुवारी २०२४ ठरवण्यात आली आहे. . इंडिया पोस्ट रिक्रूटमेंट २०२४ रिक्त जागा तपशील : पोस्ट विभागातील उत्तर प्रदेश सर्कलमध्ये ७८ ड्रायव्हर पदाच्या रिक्त जागा (सामान्य श्रेणी) भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे. इंडिया पोस्ट रिक्रूटमेंट २०२४ वयोमर्यादा : इंडिया पोस्ट ड्रायव्हर भरती २०२४ साठी, किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २७ वर्षे असावे. या भरतीमध्ये, १६ फेब्रुवारी २०२४ हा आधार मानून वयाची गणना केली जाईल. याशिवाय OBC, EWS, SC, ST आणि राखीव प्रवर्गांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. इंडिया पोस्ट रिक्रूटमेंट 2024 निवड प्रक्रिया : फेज १ मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना फेज २ साठी उपस्थित राहावे लागेल. फेज २ च्या प्रत्येक पेपरमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड पुढील प्रक्रियेसाठी केली जाणार आहे. असा करा अर्ज : इच्छुक उमेदवार या पत्त्यावर पोस्टाने त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात. व्यवस्थापक (GRA), मेल मोटर सेवा कानपूर, GPO कंपाउंड, कानपूर- २०८००१ उत्तर प्रदेश. https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/06012024_UPdriver_English.pdf India Post Bharti 2024 : इंडिया पोस्टमध्ये १० वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी, दरमहा ६३ हजारांहून अधिक पगार Authored By अजय जयश्री | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 8 Jan 2024, 3:13 pm Subscribe Sarkari Naukri Department of Posts : इंडिया पोस्ट स्टाफ कार ड्रायव्हर भर्ती २०२४ साठी, उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच, उमेदवाराकडे हलके व जड वाहन चालविण्याचा परवाना असावा. India Post Bharti 2024 व्हॅलेंटाइन स्मार्टफोन स्टोअर- तुमच्या प्रिय व्यक्तींना भेट द्या - स्मार्टफोन आणि ॲक्सेसरीजवर 40% पर्यंत सूट चेक डील व्हॅलेंटाइन स्मार्टफोन स्टोअर- तुमच्या प्रिय व्यक्तींना भेट द्या - स्मार्टफोन आणि ॲक्सेसरीजवर 40% पर्यंत सूट उन्हाळ्यात वाढ होण्यापूर्वी खरेदी करा स्प्लिट एअर कंडिशनर 24,990 रुपयांपासून सुरुवात बचत करा चेक डील उन्हाळ्यात वाढ होण्यापूर्वी खरेदी करा स्प्लिट एअर कंडिशनर 24,990 रुपयांपासून सुरुवात बचत करा 26 जानेवारीपर्यंत टीव्ही डील परेड- 800+ टेलिव्हिजनमधून सर्वोत्तम किमतीत खरेदी करा. चेक डील 26 जानेवारीपर्यंत टीव्ही डील परेड- 800+ टेलिव्हिजनमधून सर्वोत्तम किमतीत खरेदी करा. India post Bharti : इंडिया पोस्ट अंतर्गत ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट www.indiapost.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची आणि हार्ड कॉपी जमा करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४२ दिवस आहे, म्हणजे १६ फेब्रुवारी २०२४ ठरवण्यात आली आहे. . इंडिया पोस्ट रिक्रूटमेंट २०२४ रिक्त जागा तपशील : BY TABOOLA SPONSORED LINKS YOU MAY LIKE Hackers can access your credit card. Do this for protection. Kaspersky पोस्ट विभागातील उत्तर प्रदेश सर्कलमध्ये ७८ ड्रायव्हर पदाच्या रिक्त जागा (सामान्य श्रेणी) भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे. इंडिया पोस्ट रिक्रूटमेंट २०२४ वयोमर्यादा : इंडिया पोस्ट ड्रायव्हर भरती २०२४ साठी, किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २७ वर्षे असावे. या भरतीमध्ये, १६ फेब्रुवारी २०२४ हा आधार मानून वयाची गणना केली जाईल. याशिवाय OBC, EWS, SC, ST आणि राखीव प्रवर्गांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. इंडिया पोस्ट रिक्रूटमेंट 2024 निवड प्रक्रिया : फेज १ मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना फेज २ साठी उपस्थित राहावे लागेल. फेज २ च्या प्रत्येक पेपरमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड पुढील प्रक्रियेसाठी केली जाणार आहे. असा करा अर्ज : इच्छुक उमेदवार या पत्त्यावर पोस्टाने त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात. व्यवस्थापक (GRA), मेल मोटर सेवा कानपूर, GPO कंपाउंड, कानपूर- २०८००१ उत्तर प्रदेश. अधिक माहितीसाठी, उमेदवार तपशीलवार सूचना पाहू शकतात. अधिसूचना तपासण्यासाठी येथे क्लिक करा. पात्रता : इंडिया पोस्ट स्टाफ कार ड्रायव्हर भर्ती २०२४ साठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून १० वी उत्तीर्ण केलेली असावी. यासोबतच उमेदवाराकडे हलके व जड वाहन चालविण्याचा परवाना असावा. तसेच उमेदवाराला किमान ३ वर्षांचा अनुभव असावा. उमेदवाराला मोटर यंत्रणेचे सामान्य ज्ञान देखील असावे.